ईडी कार्यालयातील 'तो' किस्सा; संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं | Sanjay Raut

2023-04-07 1

मराठी पत्रकार परिषदेतर्फे कर्जत जामखेडमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार संजय राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सध्याच्या पत्रकारितेविषयी त्यांनी आपलं मत मांडत काही जुन्या आठवणींना उजाळा दिल्या. तसंच गेल्यावर्षी ईडीने त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यावेळी चौकशी दरम्यानचा एक किस्सा देखील त्यांनी सांगितला.

Videos similaires